देवी चंद्रघंटा |
दुर्गा चा तीसरा अवतार चंद्रघंटा आहे.चन्द्रघण्टेचा आकराचा अर्ध चन्द्र धारण केल्याने माता चंद्रघंटा नावाने ओळखली जाते. हे मातेच वेगळ रूप आहे. मतेचे दहा हात आहे. शंख, कमल, धनुष्यबा, तलवार, त्रिशूल, गदा, कमण्डलू, हे हातात असून गळ्यात पांढऱ्या फुलांची माल सिंहावर सवार माता युद्धासाठी तैयार असल्याच रूप दाखवेत तिच्या छोटेच्या ध्वनिने दीराचारी दानवभीत असत चन्द्रघण्टेच्या पुजेने सुखाची प्राप्ती होते.
No comments:
Post a Comment