|
देवी कुष्मांडा |
आपल्या मंद हास्याने ब्रम्हांड निर्माण करणारी माता कुष्मांडा मातेच चौथा स्वरुप आहे. चौथ्या दिवशी मातेची पूजा केली जाते सूर्य लोकात वास करणारी सिंहाची सवारी असलेली माता अष्टभुजा वाली आहे. हातात अमृत कलश, जपमाला, धनुष्यबाण, कमण्डलू, चक्र, गदा, कमल आहे.
No comments:
Post a Comment