Visit: vaieb.in for Latest Fashion Trends in Kurtis, Sarees, Leggings
हिंदू मान्यतेनुसार आश्विन प्रतीपदेस घाटस्थापनेला सुरवात होते महेती भागवत प्रमाणे ही तिथी मानली जाते. मातीचा पहाड करून त्यावर गहूपेरल जात व पाण्याचा कलश ठेवला जातो. आंब्याची पाच पान ठेवून वर दिवा लावला जातो. धान्याने कलश सजविला जातो. विधी पूर्वक केलेळी हि पूजा मनुष्याची इच्छा पूर्ण करणारी असते. माता दुर्गाची नउ रूप आहे.
Visit: vaieb.in for Latest Fashion Trends in Kurtis, Sarees, Leggings
No comments:
Post a Comment