Monday, 12 October 2015

माता शैलपुत्री

माता शैलपुत्री 

 मां दुर्गाचा पहिला स्वरूप शैलपुत्री आहे. पर्वतराज हिमालयच्या मातेचा जन्म झाला म्हणून मातेला शैलपुत्री मानतात. भगवतीचा वाहन बैल आहे. तिचे उजव्या हातात त्रिशूल आणि डाव्या हातात कलम आहे. पूर्वजन्मी यांचा नाव सती होते ती प्रजापती दक्षची पुत्री होती. यांचा लग्न महादेव शंकर सोबत झाला. आणि नवरात्रीच्या पहिले दिवस माता शैलपुत्रीची पूजा केली जाते.




Visit: vaie.in for Latest Fashion trends in Kurtis, Sarees, Leggings

No comments:

Post a Comment