देवी ब्रम्ह्चारिणी
देवी ब्रम्ह्चारिणी मातेचा दूसरा स्वरुप आहे. शिवाला आपल्या पतिरुपात मिळवण्यासाठी मातेने कठोर तपस्या केली होती. पहले पुले बेल पत्र व नंतर काही ही न खाता अनेक वर्ष तप करून शिवाला प्रसन्न केल होत. त्यावेळी मतेच्या उजव्या हातात जपमाला व डाव्या हातात कमण्डलू आहे.
No comments:
Post a Comment