Tuesday 20 October 2015

देवी कात्यायनी

कात्यायनी मातेचा सहाव रूप आहेएका कथे नुसार कश नावाचे ऋषि राहत होतेत्यांचा मुलगा 
कश्यायनझाला.कश्यायनला मूल बाल नव्हतमातेला मुलीच्या रुपात मिळवण्या साठी त्याने पराम्बा मातेची कठोर तपस्या केलीप्रराम्बाने प्रसन्न होऊन त्याला मुळीच वरदान दिळकाही काळानंतर महिषासुर राक्षसाचा अत्याचार वाढला तेव्हा तीन देवाच्या तेजाने एका कन्याचा जन्मझालाकाश्य गोत्र जन्म झाल्याने मातेच कात्यायनी नाव पडल मातेच सोन्या सारख शरीर असून सिहावर सावर आहे. एका हातात तलवार दूसरा कमळ पुष्प आहे. मातेने महिशासुरासचा वध केला होता. सहाव्या दिवशी शहद अर्पण करून मातेची पूजा केली जाते माता फलदायी आहे. 



देवी कात्यायनी

No comments:

Post a Comment