माहागौरी |
दुर्गच्या आठवा अवतार महागौरी आहे. माता श्वेतवणी आहे. आठव्या दिवशी मातेच्या या रुपात पूजा केली जाते हि शिवची अर्धागिनी असून शिवच्या कठोर तपस्या नंतर शिव तिला पतीच्या रुपात प्राप्त झाले होते. मातेचे कपडे दागिने श्वेतवणीअसल्यामुळे मातेला श्वेतांबरी म्हटल्या जाते मातेचे वाहन गाये आहे. महागौरी कथा आशी आहे कि शिवच्या प्राप्तीसाठी केलेल्या कठोर तप्स्यामुळे मातेचा रंग काळा व शीण झाला होता. तपस्येने प्रसन्न होऊन शिवाने मातेचे शरीर गंगा जाळणे धुतले मातेचे रंग गोरा झाला म्हणून मातेला महागौरा म्हटल्या जाते. अष्टमी दिवशी मातेला भोग दाखवला जातो.
No comments:
Post a Comment