Tuesday, 20 October 2015

माता कालरात्री

माता कालरात्री
माता दुर्गाची सातवी कालरात्री नावाने जाणली जाते. सातव्या दिवशी माता कालरात्रीची पूजा केली जाते या दिवशी साधकासाठी साऱ्या शिध्दिप्चे दरवाजे उघडू लागते कालरात्री मातेचे रूप दिसायला भयंकर आहे. परंतु सदेव फळ देणारी आहे. माता दुष्टांची नाश करणारी आहे. तिच्या स्मरनने दानव भूत पळून जातात तिच्या भक्तांना कशाची भीती नसते. 

No comments:

Post a Comment