Tuesday 20 October 2015

माता सिद्धीदात्री

माता सिद्धीदात्री 
मा दुर्गा आपल्या नव्या रुपात सिद्धीदात्री नावाने जाणली जाते. मातेचे चार हाथ आहे मातेचा वाहन कमळ आहे, यांच्या दहिने खालच्या हातात गदा और वरच्या हातात चक्र आहे आणि बायेंच्या वरच्या हातात शंख आणि खालच्या हातात कमल पुष्प आहे. नवरात्रीच्या नव्या दिवशी यांची पूजा केली जाते. या दिवशी माता सिद्धीदात्रीची उपासना केली जाते 


No comments:

Post a Comment