Tuesday 20 October 2015

स्कंदमाता

स्कंदमाता मातेचा पाचव स्वरुप आहेपाचव्या दिवाशी मातेचा पूजन होतेमातेला चार हाथ असून दोन हातात कमल आहेएक भुजा वर असून त्याने ती आपल्या भक्तांना आशीर्वाद देते  एका हाताने कार्तिकेत बसलेल्या पुत्र स्कन्दला धरलेला आहेमातेला आपल्या मुलावर खुप प्रेम आहेम्हणून आपला नाव त्याच्याशी जोडलेला आहेमातेला केळाची खुप आवड आहेमातेच्या पुजेने बुद्धिचा विकास होते.

स्कंदमाता

No comments:

Post a Comment